पिंपरनई: ऊसतोड कामगार व विकासाचे गाव

पिंपरनई

पिंपरनई हे बीड तालुक्यातील गाव असून ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून ओळखले जाते. ग्रामपंचायत कार्यालय पिंपरनई/फुकेवाडी/चांबरमळई अंतर्गत येते. गावात विठ्ठल रुक्मिणी, हनुमान, नामाजी बुवा व लक्ष्मी आई मंदिर आहेत. चार सभामंडप, सिमेंट रस्ते व पेवर ब्लॉकची कामे पूर्ण झाली असून पाणीटंचाईमुळे अनेकजण ऊसतोडीसाठी बाहेरगावी जातात.

2000
एकूण लोकसंख्या
1100
मतदार संख्या
नागरिक पोर्टल
प्रस्तावना

सविनय नमस्कार,

पिंपरनई हे गाव महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यात आहे. गावाची ग्रामपंचायत स्थापना १९६२ साली झाली. गावाचे एकूण क्षेत्रफळ १००० हेक्टर असून लोकसंख्या अंदाजे २००० आहे. गावात ३०० कुटुंबे वास्तव्यास असून मतदार संख्या ११०० आहे.

गावामध्ये अनेक धार्मिक स्थळे आहेत, त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिर, नामाजी बुवा मंदिर व लक्ष्मी आई मंदिर यांचा समावेश होतो. आमच्या गावाची ओळख ऊसतोड कामगारांचे गाव म्हणून आहे. गावामध्ये पाण्याचा स्त्रोत नसल्यामुळे बरेचसे लोक ऊस तोडीसाठी बाहेर जिल्ह्यामध्ये जातात.

गाव ग्रुप ग्रामपंचायत पिंपरनई/फुकेवाडी/चांबरमळई अंतर्गत येते. पोस्ट लिंबागणेश, तालुका व जिल्हा बीड आहे. गावात विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत: चार सभामंडप, दोन सिमेंट रस्तेपेवर ब्लॉकची कामे पूर्ण झाली आहेत. गावात ३ शाळा, ३ अंगणवाड्या आहेत. सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी पाईपलाईन व दोन पाणी टाक्या आहेत. ३० स्ट्रीट लाईट्स, १० महिला बचत गट व १ शेतकरी गट कार्यरत आहेत.

शाळा

शाळा

हनुमान मंदिर

हनुमान मंदिर

वारकरी

वारकरी

कार्यक्रम

कार्यक्रम

आमचे प्रशासकीय अधिकारी

श्रीमती. सोनाली सुरेश वायभट
श्रीमती. सोनाली सुरेश वायभट

उपसरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9767675132

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्रीमती. पुनम ज्ञानेश्वर सोनवणे
श्रीमती. पुनम ज्ञानेश्वर सोनवणे

सरपंच

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9158583742

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा
श्री. कासम सय्यद
श्री. कासम सय्यद

ग्रामपंचायत अधिकारी

संपर्क माहिती

विभाग: ग्रामपंचायत

9834286008

कार्ड वळवण्यासाठी क्लिक करा

ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी मंडळ

श्री. अशोक शहादेव वायभट
श्री. अशोक शहादेव वायभट

संगणक परिचालक

संपर्क माहिती

संगणक परिचालक

9011013708

श्री. राजेंद्र रूपचंद गव्हाणे
श्री. राजेंद्र रूपचंद गव्हाणे

सफाई कर्मचारी

संपर्क माहिती

सफाई कर्मचारी

8459138080

गाव माहिती व आकडेवारी

आमच्या गावाची महत्वपूर्ण माहिती आणि विकासाचे आकडे

ग्रामपंचायत

पिंपरनई

तालुका

बीड

जिल्हा

बीड

राज्य

महाराष्ट्र

२,०००

एकूण लोकसंख्या

३००

एकूण कुटुंबे

१,१००

मतदार संख्या

०.००%

साक्षरता दर

१९६२

स्थापना वर्ष

१,००० हेक्टर

क्षेत्रफळ

शाळा

अंगणवाडी

आरोग्य केंद्र

धार्मिक स्थळे

पाणी स्रोत

३०

स्ट्रीट लाईट

१०

महिला बचत गट

शेतकरी गट

कार्यालय वेळ

10.00 AM TO 5.00 PM

ग्रामसभेची बैठक दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित केली जाते

सुविधा

  • माहिती उपलब्ध नाही

ग्रामपंचायतीच्या सूचना

नवीनतम सूचना, जाहिराती आणि महत्वाच्या घोषणा

आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे

जिल्हा परिषद शाळा परिसर विकास
जिल्हा परिषद शाळा परिसर विकास
जिल्हा परिषद शाळा परिसर विकास
शिक्षा

जिल्हा परिषद शाळा परिसर विकास

८ फेब्रुवारी २०२६

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपर्णाई येथे शाळा परिसराचे सुशोभीकरण व स्वच्छता करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण तयार झाले आहे.

गावासाठी पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध
गावासाठी पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध
पायाभूत सुविधा

गावासाठी पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध

८ फेब्रुवारी २०२६

गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी विहीर व मोटार पंपाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे पाणीपुरवठा अधिक सोयीस्कर झाला आहे.

शाळेत मार्गदर्शन व सन्मान कार्यक्रम
शाळेत मार्गदर्शन व सन्मान कार्यक्रम
शाळेत मार्गदर्शन व सन्मान कार्यक्रम
शिक्षा

शाळेत मार्गदर्शन व सन्मान कार्यक्रम

१६ मार्च २०२६

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार सांगितले.

ग्रामपंचायत संपर्क

पिंपरनई ग्रामपंचायत

ग्रामस्थांनो, आपल्या सूचना, समस्या आणि विकासासाठीच्या कल्पना आमच्यापर्यंत पोहोचवा. आपला सहभाग गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत मोलाचा आहे.

पत्ता

पिंपरनई, ता. बीड, जि. बीड, महाराष्ट्र - 431126

दूरध्वनी

+91 9834286008

ईमेल

gppimparnai171320@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार : सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30

आमचे स्थान

पिंपरनई, ता. बीड

संदेश पाठवा

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि आमच्या सेवांचा लाभ घ्या